India Food Network India

IFN Marathi,Recipes,Lunch,Veg Lunch,Vegetarian Mains

Aloo Bhindi Recipe in Marathi – Bhindi Batata Bhaji


Dec 26, 2017

PREPARATION TIME

COOKING TIME

SERVES

2

PREPARATION LEVEL

Medium

भिंडी बटाटाची पाककृती सगळ्यांचे घरा मध्ये प्रसिद्ध भोजन आहे. ही पाककृती बनवणाल्या सोपी आहे आणि बरीच पौष्टिक आहे. ही कृतीचा आनंद रोटी किंवा भाता बरोबर घ्या.

INGREDIENTS

    १ कप कोथिंबीर + नारळ + हिरव्या मिरची पेस्ट कोथिंबीर, चिरून
    १ कप भिंडी, कापून
    १ बटाटा, कापून
    मीठ चवी प्रमाणे
    १ मोठा चमचा मिक्स मसाला
    २ मोठा चमचा तेल
    १ लहान चमचा जीरे

DIRECTIONS

मसाला तयार करण्या साठी , एका भांडी मध्ये नारळचा पेस्ट , मिक्स मसाला , कोथिंबीर आणि मीठ घालून त्याला मिक्स करा.
भिंडी कापून त्याच्यात मसाला भरून टाका .
थोडा मसाला बाझुला ठेवा आणि त्याचा मध्ये बटाट्याचे तुकडे टाऊन मिक्स करा .
एक पॅन मध्ये तेल गरम करा.
तेल गरम झाल्या नंतर त्याच्यात जीरा , कोथिंबीर , बटाटा आणि भिंडी घालून त्याला छान प्रमाणे मिक्स करा.
मिश्रणला ७-१० मिंट शिजू द्या.

See in English | Tamil

About Archana ArteFollow On

mm

Archana shares simple recipes, cooking techniques and kitchen hacks to make delicious Maharashtrian food. Watch Archana prepare simple yet mouth-watering recipes on Archana’s Rasoi.

Related Recipes