Aloo Bhindi Recipe in Marathi - Bhindi Batata Bhaji
भिंडी बटाटाची पाककृती सगळ्यांचे घरा मध्ये प्रसिद्ध भोजन आहे. ही पाककृती बनवणाल्या सोपी आहे आणि बरीच पौष्टिक आहे. ही कृतीचा आनंद रोटी किंवा भाता बरोबर घ्या.
- By Archana ArteLoading...
- | 26 Dec 2017 6:29 AM GMT
X
X
मसाला तयार करण्या साठी , एका भांडी मध्ये नारळचा पेस्ट , मिक्स मसाला , कोथिंबीर आणि मीठ घालून त्याला मिक्स करा.
भिंडी कापून त्याच्यात मसाला भरून टाका .
थोडा मसाला बाझुला ठेवा आणि त्याचा मध्ये बटाट्याचे तुकडे टाऊन मिक्स करा .
एक पॅन मध्ये तेल गरम करा.
तेल गरम झाल्या नंतर त्याच्यात जीरा , कोथिंबीर , बटाटा आणि भिंडी घालून त्याला छान प्रमाणे मिक्स करा.
मिश्रणला ७-१० मिंट शिजू द्या.
Archana Arte
Archana shares simple recipes, cooking techniques and kitchen hacks to make delicious Maharashtrian food. Watch Archana prepare simple yet mouth-watering recipes on Archana�s Rasoi.
Next Story